Mamata Banerjee : मतमोजणीपूर्वी ममता बॅनर्जींना शेवटचा संदेश, कार्यकर्ते सतर्क

Roshan More

मतमोजणी

उद्या (सोमवार) पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आहे.

Mamata Banerjee | Sarkarnama

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये हायहोल्टोज लढत टीएमसी आणि भाजपमध्ये आहे.

west bengal Assembly election; mamata banerjee And PM Modi | sarkarnama

एक्झिट पोल

बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपची सत्ता येताना दिसत आहे.

Mamata Banerjee

ममता बॅनर्जींचा संदेश

ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे की, आपला पक्ष 200 जागा जिंकत आहे. अश्वस्त राहा

Mamata Banerjee

तैनात राहा

आपण जिंकत असून मतमोजणी केंद्रांवर शेवटपर्यंत तैनात राहण्याचे कडक निर्देशही देखील ममतांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Mamata Banerjee | Sarkarnama

जागा सोडून नका

अखेरचा मत मोजला जात नाही, तोवर आपापली जागा सोडू नका," असे आदेश देखील त्यांनी दिले आहेत.

Mamata Banerjee | Sarkarnama

कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

मतमोजणीसाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची नियुक्त जिल्ह्यांमध्ये आणि मतदान केंद्रांवर करण्यात आली आहे.

mamata banerjee | sarkarnama

NEXT : भाजपने देशभरातील नेत्यांची फौज उतरवली, पण ममतादीदींच्या 'या' वाघिणीने मारले मैदान...

Saayoni Ghosh with Mamata Banerjee | Sarkarnama
येथे क्लिक करा