Mangani Lal Mandal - मंगनी लाल मंडल आहेत तरी कोण? ; बिहार जिंकण्यासाठी लालूंनी दिलं अत्यंत महत्त्वाचं पद

Mayur Ratnaparkhe

लालूंकडून नियुक्ती -

 राजद सुप्रीमो लालू प्रसाद यांनी मंगनी लाल मंडल यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सोपवली आहेत.

Mangani Lal Mandal | sarkarnama

औपचारिक घोषणा -

 मंगनी लाल मंडल यांची निवड १९ जून रोजी औपचारिकपणे जाहीर केली जाणार आहे.

Mangani Lal Mandal | sarkarnama

मागासवर्गीय नेते -

मंगनी लाल मंडल हे बिहारमधील तीन प्रमुख मागासवर्गीय नेत्यांमध्ये गणले जातात.

Mangani Lal Mandal | sarkarnama

प्रमुख तीन नेते -

यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार, राजद अध्यक्ष लालू प्रसाद आणि तिसरे मंगनी लाल मंडल यांचा समावेश आहे.

Mangani Lal Mandal | sarkarnama

माजी मंत्री -

मंगनी लाल मंडल हे लालू-राबडी सरकारमध्ये मंत्री देखील होते.

sarkarnama | Mangani Lal Mandal

आरजेडीचा खास प्लॅन -

मतदारांच्या संख्येच्या बाबतीत त्यांच्या पाठिंब्याने आरजेडीला अत्यंत मागास जातींच्या सर्वात शक्तिशाली गटात प्रवेश करायचा आहे.

Mangani Lal Mandal | sarkarnama

प्रमुख नेते -

सध्या ७७ वर्षीय मंगनी लाल मंडल हे आरजेडीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

Mangani Lal Mandal | sarkarnama

जेडीयू खासदार होते -

याशिवाय मंगनी मंडल हे जेडीयूचे खासदार देखील होते.

Mangani Lal Mandal | sarkarnama

Next - लाडकी बहीण योजनेवर सिनेमा येणार, गौतमी पाटील मुख्य भूमिकेत

Film on Ladki Bahin Yojana | Sarkarnama
येथे पाहा