Manipur State Formation Day : स्वातंत्र्यानंतरही मणिपूर भारताचा भाग नव्हता; कधी झाला विलीन? पाहा एका क्लिकवर

Chetan Zadpe

मणिपूर स्वतंत्र संस्थान -

भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटीशाकंडून स्वातंत्र्य मिळवलं. मात्र यानंतर मणिपूर हा अधिकृतपणे भारताचा अंग नव्हता. स्वतंत्र संस्थान म्हणूनच मणिपूची गणना होत असे.

Manipur State Formation Day | Sarkarnama

स्वातंत्र्याच्या दोन वर्षांनंतर विलीन -

स्वातंत्र्याच्या तब्बल दोन वर्षानंतर मणिपूरचा भारतात अधिकृतपणे समावेश झाला.

Manipur State Formation Day | Sarkarnama

वर्ष 1949 -

मणिपूरचे महाराज बुधाचंद्र यांनी 21 सप्टेंबर 1949 रोजी शिलाँग या शहरात भारत विलीन होण्याच्या दस्तावेजांवर सही केली आणि त्याच वर्षी 15 ऑक्टोबर रोजी मणिपूर भारताचा अविभाज्य भाग बनला.

Manipur State Formation Day | Sarkarnama

औपचारीक घोषणा -

भारतात विलीनीकरणाची औपचारिक घोषणा भारतीय लष्कराचे मेजर जनरल अमर रावल यांनी केली. दरम्यान महाराज बुद्धचंद्र यांचे 1955 मध्ये निधन झाले.

Manipur State Formation Day | Sarkarnama

निवडणुका -

मणिपूर स्वतंत्र भारताचा एक भाग बनल्यानंतर निवडून आलेल्या विधिमंडळाच्या माध्यमातून राज्यात सरकार स्थापन करण्यात आले.

Manipur State Formation Day | Sarkarnama

केंद्रशासित प्रदेश -

1956 ते 1972 पर्यंतच्या कालखंडात मणिपूर हा केंद्रशासित प्रदेश राहिला.

Manipur State Formation Day | Sarkarnama

पूर्ण राज्याच्या मागणीला जोर -

दरम्यान कालांतराने स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी राजकीय आणि विद्यार्थी संघटनांनी हिंसक आंदोलने सुरूच ठेवली.

Manipur State Formation Day | Sarkarnama

संपूर्ण राज्याचा दर्जा -

21 जानेवारी 1972 रोजी मणिपूरला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला.

Manipur State Formation Day | Sarkarnama

NEXT : 'सेव्हन सिस्टर्स' राज्यांच्या विधानसभा इमारती; स्थापत्यशास्त्रांचे उत्तम नमुने; पाहा फोटो!

क्लिक करा