Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मिळाले 'हे' पुरस्कार

सरकारनामा ब्यूरो

पुरस्कारांनी सन्मानित

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. कोणते आहेत ते पुरस्कार एकदा वाचाचं..

Manmohan Singh | Sarkarnama

वयाच्या 92 व्या वर्षी निधन

देशाचे 10 वे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92 व्या वर्षी एम्स रुग्णालयात निधन झाले.

Manmohan Singh | Sarkarnama

अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा

भारताची अर्थव्यवस्था बदलण्यात मनमोहन सिंगांचा मोलाचा वाटा आहे.

Manmohan Singh | Sarkarnama

अर्थशास्त्रात डी.फिल पदवी

पंजाबमधील विद्यापीठातून अर्थशास्त्रात बॅचलर, पदव्युत्तर डिग्री त्यांनी घेतली. 1957 ला कॅम्ब्रिज विद्यापीठात त्यांनी अर्थशास्त्रात पदवी मिळवली. 1962 ला ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल.ही पदवी मिळवली.

Manmohan Singh | Sarkarnama

आरबीआय गव्हर्नर

यांनी त्याच्या कारकीर्दीमध्ये वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, आरबीआय गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली आहेत.

Manmohan Singh | Sarkarnama

पद्मविभूषण, युरो मनी

1987 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्मविभूष' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1993 ला अर्थमंत्री म्हणून 'युरो मनी' पुरस्कार देण्यात आला.

Manmohan Singh | Sarkarnama

आशिया मनी अवॉर्ड

1993 आणि 1994 ला आशिया मनी अवॉर्ड फॉर फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर या पुरस्कारांने त्यांना सन्मानित केले होते.

Manmohan Singh | Sarkarnama

जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी

'जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी' हा पुरस्कार 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसकडून मिळाला होता.

Manmohan Singh | Sarkarnama

NEXT: पंतप्रधान, अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी घेतलेले '6' धाडसी निर्णय

येथे क्लिक करा...