सरकारनामा ब्यूरो
माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे गुरूवारी निधन झाले. आता त्यांच्या निधनानंतर सिंग यांना मिळणाऱ्या शासकीय सुविधांच काय? त्यांच्या पत्नीला त्या मिळतील की नाही...
हो..त्यांना भारत सरकारकडून वेगवेळ्या सुविधा दिल्या जाणार, यात कोणकोणत्या सुविधा दिल्या जातात हेही जाणून घ्या..
माजी पंतप्रधानांच्या पत्नी या नात्याने त्यांना भारत सरकारकडून राहण्यासाठी निवास दिले जाईल.
त्यांना कॅबिनेट मंत्र्यांच्या दर्जाची सुरक्षा व सुविधा पुरवणार.
सिंग यांना सरकारकडून मोफत वैद्यकीय उपचार व त्यासंबंधीत इतर सुविधा पुरवल्या जातील.
त्यांना निशुल्क विजेचा आणि पाण्याचा पुरवठा केला जाईल.
त्यांना हवाई आणि रेल्वे प्रवास मोफत उपलब्ध करून दिला जाईल.
या सुविधा त्यांच्या मृत्यूपर्यंत दिल्या जातील.