Sunil Balasaheb Dhumal
मराठ्यांना आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची शांतता यात्रा सुरू आहे.
जरांगेंच्या बीड यात्रेत मराठा समाजाचा प्रचंड उत्साह दिसून आला.
बीडमधून जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर तोफ डागली.
गिरीश महाजन हे फसवे असून ते जातील त्या आंदोलन संपते, असा निशाणा साधला.
मराठा आरक्षणाविरोधात येणाऱ्या लोकांना विधानसभेत जागा दाखवून द्या
विरोधकांचा समाचार
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीला गेले नाहीत म्हणून विरोधकांवर टीका केली.
विधानसभेत कोणा एकाच उमेदवाराला मराठा समाजाचे १०० टक्के मतदान करा
सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी उडणार नाही, अशा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला.