Mangesh Mahale
दोन दिवस त्यांचा दिल्लीत मुक्काम असणार आहे.
जरांगे आज (16 डिसेंबर)सकाळी ते आत्महत्या केलेल्या शौर्य पाटील या विद्यार्थ्याच्या कुटुंबाची भेट घेणार आहेत.
मनोज जरांगे यांचा मुक्काम महाराष्ट्र सदन येथे असणार आहे.
मराठी खासदार त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
शौर्य यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषी शिक्षकांवर कारवाई कराली, संबधित शाळेची मान्यता रद् करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिक्षकांच्या मानसिक छळामुळे दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटील याने आपले जीवन संपवले आहे. या प्रकरणी न्याय मिळावा, यासाठी जरांगे दिल्लीत दाखल झाले आहेत.