Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईत कसे पोहोचणार; असा आहे मार्ग

Mangesh Mahale

26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण

पुण्यात एक कोटी मराठा बांधव जमा होणार असल्याचा दावा जरांगेंनी केला आहे. ते 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहेत.

Manoj Jarange | Sarkarnama

20 जानेवारी 2024

20 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीमधून निघणार आहेत.

Manoj Jarange | Sarkarnama

पहिला मुक्काम

20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)

Manoj Jarange | Sarkarnama

दुसरा मुक्काम

21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)

Manoj Jarange | Sarkarnama

तिसरा मुक्काम

22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)

Manoj Jarange | Sarkarnama

चौथा मुक्काम

23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास, (पुणे)

Manoj Jarange | Sarkarnama

पाचवा मुक्काम

24 जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)

Manoj Jarange | Sarkarnama

6 वा मुक्काम

25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)

Manoj Jarange | Sarkarnama

7 वा मुक्काम

26 जानेवारी 7 वा मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी

Manoj Jarange | Sarkarnama

NEXT: कोर्टातील पट्टेवाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; सुशीलकुमार शिंदेंची चढती राजकीय कमान

येथे क्लिक करा