Manoj Jarange यांच्याविरोधात अटक वॉरंट; काय आहे प्रकरण?

Mangesh Mahale

2013 मधील एका प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

मनोज जरांगे यांना अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप जरांगेंवर आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने अटक वॉरंट काढले आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

नाटकांचे प्रयोग आयोजित करून पैसे न दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

जरांगेंसह अर्जुन प्रसाद जाधव, दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणुकीचा आरोप आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

जरांगे यांना दोनदा समन्स बजावले होते.ते एकदाच कोर्टात हजर झाले होते.

Manoj Jarange | Sarkarnama

तारखांना गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे श्याम मानव कोण

Shyam Manav. | Sarkarnama
येथे क्लिक करा