सरकाराला झुकवण्यासाठी मनोज जरांगेंचा 'मास्टर प्लॅन', 'या' मार्गाने पोहोचणार मुंबईला!

Roshan More

मुंबई चलो

मनोज जरांगे पाटील यांनी आपला मुंबईला जाण्याचा प्लॅन जाहीर केला आहे. कोणत्या मार्गाने जाणार हे देखील त्यांनी जाहीर केले आहेय

Manoj Jarange Patil | sarkarnama

पाटोदा

आंतरवाली सराटीमधून निघाल्यानंतर मोर्चाचा 15 सप्टेंबरला पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असणार आहे.

Manoj Jarange Patil | sarkarnama

श्रीगोंदा

मोर्चाचा दुसरा मुक्काम 16 सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्हातील श्रीगोंदा येथे असणार आहे.

Manoj Jarange Patil | sarkarnama

हडपसर

तिसरा मुक्काम हा 17 सप्टेंबरला पुणे शहरातील हडपसरमध्ये असणार आहे.

Manoj Jarange Patil | sarkarnama

खोपोली

चौथा मुक्काम 18 सप्टेंबर रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये असणार आहे.

Manoj Jarange Patil | sarkarnama

आझाद मैदान

19 सप्टेंबरला पाचव्या दिवशी आझाद मैदानावर सकाळी पाच वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार आहे.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

विजयी होऊन परतणार

मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले की, समाजाच्या ताकदीवर ते मुंबईतून विजयी होऊन परतील.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

NEXT : कुणबी नोंदी ते मराठा आरक्षण: संघर्षाचा पट; वाचा संपूर्ण इतिहास एका क्लिकवर!

Manoj Jarange Patil | sarkarnama
येथे क्लिक करा