Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा दिवस; जाणून घ्या एका क्लिकवर प्रमुख मागण्या

Aslam Shanedivan

५८ लाख कुणबी

५८ लाख कुणबी नोंदींप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र तत्काळ वाटप करावेत. तर हैदराबाद गॅझेटिअरनुसार प्रमाणपत्राचे वाटप करून जातवैधता कशी देणार, हे स्पष्ट करावे.

Manoj Jarange Patil demands for Maratha reservation | Sarkarnama

गॅझेटियरची अंमलबजावणी

सातारा, कोल्हापूर संस्थान, औंध-पुणे-बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटियरचा तत्काळ जीआर काढून अंमलबजावणी करावी.

Manoj Jarange Patil demands for Maratha reservation | Sarkarnama

स्वतंत्र मंत्रालय

मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेत मराठा आणि कुणबी हे स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे.

Manoj Jarange Patil demands for Maratha reservation | Sarkarnama

ओबीसींच्या सवलती

अर्ज केलेल्यांना प्रमाणपत्र देऊन जातवैधता द्यावी. तसेच ओबीसींच्या सर्व सवलती, सोयी सुविधा देण्याबाबत काढलेल्या जीआरची अंमलबजावणी करावी.

Manoj Jarange Patil demands for Maratha reservation | Sarkarnama

नोकरी अन् आर्थिक मदत

‘सारथी’च्या सर्व योजना सुरू करत पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचे पैसे तत्काळ द्यावे. तसेच आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या बांधवांच्या कुटुंबीयांना नोकरी अन् आर्थिक निधी द्यावा.

Manoj Jarange Patil demands for Maratha reservation | Sarkarnama

विद्यार्थ्यांना नियुक्त्या

शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी रेकॉर्ड तपासण्याचे आदेश देत ईडब्ल्यूएस, एसईबीसी, ईएसबीसीमधून निवड झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात.

Manoj Jarange Patil demands for Maratha reservation | Sarkarnama

सगेसोयरे अधिसूचना

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत व्याज परताव्याची संपूर्ण रक्कम आजच्या आज द्यावी. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तत्काळ करावी.

Manoj Jarange Patil demands for Maratha reservation | Sarkarnama

पुणे महापालिकेच्या बैठकीतून बाहेर काढलं, 'डीजे'वाले अंगावर धावले, BJP नेता संतापला,'विद्यानंद बापट' यांना का होतोय प्रचंड विरोध?

आणखी पाहा