Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटलांचा आंदोलन मोड ऑन; मराठा आरक्षणासह ‘या’ प्रमुख मागण्या चर्चेत...

Pradeep Pendhare

जरांगेंचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी 30 मे रोजीपासून अंतरवाली सराटी इथं बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.

Manoj Jarange Patil | Sarkanama

महाराष्ट्रभर आंदोलन

महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहणार असून, तीन कोटींपेक्षा जास्त आंदोलक सहभागी होणार आहेत.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

प्रमुख मागण्या

मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या समोर ठेवल्या आहेत.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

कुणबी प्रमाणपत्र

मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे रोजीच्या आता कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रमुख मागणी आहे.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

अध्यादेश काढा

सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा अन् 1994 च्या धर्तीवरच GR काढावा.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

गुन्ह्यांबाबत मागणी

मराठा आंदोलकांवरील महाराष्ट्र भरातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्यावेत.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

नोकऱ्या द्याव्यात

आंदोलनात बलिदान देणाऱ्या मराठा कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढावा.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

सारथी योजना

सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा आणि महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

उपसमिती बरखास्त

कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्यावी आणि मराठा उपसमिती बरखास्त करावी.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

मराठा मंत्रालय

स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करण्याबरोबरच शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.

Manoj Jarange Patil | Sarkarnama

NEXT : सोने-चांदीवरील आयात शुल्क वाढीमागे...

येथे क्लिक करा :