Roshan More
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन बेकायदा असल्याच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली.
मनोज जरांगेच्या आंदोलनाला परवानगी सरकारकडून वाढवून दिली नाही, अशी माहिती महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी कोर्टात दिली.
जरांगे पाटील यांनी विनापरवानगी विनापरवानगी शनिवारी-रविवारी आंदोलन केल्याचे सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार नाही, असे हमीपत्र दिले होते. मात्र, ते उपोषण करत आहेत.
भोंगे, साऊंड लावण्यास परवानगी नव्हती. मात्र, भोंगे लावून परवानगी
आंदोलनाला सकाळी ते सायंकाळी सहापर्यंतच परवानगी दिली होती. मात्र, सहानंतर देखील आंदोलक आझाद मैदानावर.
पाच हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती मात्र हजारो आंदोलक मुंबई आले,असे देखील सरकारकडून कोर्टात सांगण्यात आले.