Manoj Jarange : आता हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

Pradeep Pendhare

पहिला मेळावा

बीड जिल्ह्यातील नारायण गडावर दसऱ्याला पहिला मराठा मेळावा होणार

Manoj Jarange | Sarkarnama

एन्ट्रीची चर्चा

मेळाव्याला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हेलिकॉप्टरमधून एन्ट्री करणार आहेत.

Manoj Jarange | Sarkarnama

विनंती मान्य

हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेण्याची मराठा बांधवांनी केलेली विनंती मनोज जरांगेंकडून मान्य केली.

Manoj Jarange | Sarkarnama

जेबीसी ते हेलिकॉप्टर

मुंबईकडे मोर्चावेळी घेऊन निघाले असताना मनोज जरांगेंवर जेसीबीतून फुलांची उधळण करीत जागोजागी स्वागत झालं होतं.

Manoj Jarange | Sarkarnama

आंदोलनाची धार

मराठा आरक्षणाचा लढा गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगेंनी तीव्र केला आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

बेमुदत उपोषण

मनोज जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी सहा वेळा बेमुदत उपोषण केलं.

Manoj Jarange | Sarkarnama

भाषणाकडे लक्ष

दसऱ्याला पहिला मराठा मेळावा होत असल्याने मनोज जरांगे कोणावर तोफ डागणार याकडं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

निवडणुकीची घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनोज जरांगे काय घोषणा करणार, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

Manoj Jarange | Sarkarnama

NEXT : शिवस्मारकाचं काम का रखडलं

येथे क्लिक करा :