Manoj Saunik : सुजाता सौनिक यांच्या पतीनेही सांभाळली होती राज्याची धुरा

Rashmi Mane

मनोज सौनिक

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव पदी विराजमान झालेल्या सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक यांनी देखील महाराष्ट्र राज्याच्या सचिव पदाची धुरा सांभाळली होती.

Manoj Saunik IAS | Sarkarnama

मुख्य सचिव

सौनिक यांनी मुख्य सचिव म्हणून 30 एप्रिल ते 31 डिसेंबर पर्यंत सचिव पदाचा कार्यभार संभाळला.

Manoj Saunik IAS | Sarkarnama

46 वे मुख्य सचिव

सौनिक यांनी महाराष्ट्र राज्याचे 46 वे मुख्य सचिव म्हणून काम सांभाळले आहे.

Manoj Saunik IAS | Sarkarnama

महाराष्ट्र केडरचे अधिकारी

मनोज सैनिक हे मूळचे बिहारचे असून ते 1987 बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत.

Manoj Saunik IAS | Sarkarnama

प्रशासकीय सेवेत कार्यरत

सुजाता सौनिक आणि मनोज सौनिक हे दोघेही प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत.

Manoj Saunik IAS | Sarkarnama

जालन्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी

सौनिक यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात 1990 मध्ये जालन्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली.

Manoj Saunik IAS | Sarkarnama

जिल्हाधिकारी

नाशिक, धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

Manoj Saunik IAS | Sarkarnama

Next : सुजाता सौनिक राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव?

Sujata Saunik IAS | Sarkarnama