Mayur Ratnaparkhe
मनोज तिवारी हे उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत.
याचबरोबर ते प्रसिद्ध भोजपुरी गायक आणि अभिनेतेही आहेत.
2009मध्ये समाजवादी पार्टीकडून सार्वत्रिक निवडणूक लढवली होती. परंतु त्यांचा योगी आदित्यनाथ यांच्याकडून पराभव झाला.
यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवाराच्या रूपात निवडणूक लढवली आणि विजयी देखील झाले.
भाजपने त्यांना 2016मध्ये दिल्ली भाजप अध्यक्ष पदावर नियुक्त केले होतं
दिल्लीत भाजपचे संघटन प्रमुखही होते, जेव्हा भाजपने 2017च्या एमसीडी निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला होता.
2024 मनोज तिवारी मोठ्या फरकाने विजयी झाले होते आणि विजयाची हॅटट्रिक केली होती