Mantralaya : मंत्रालयात आता 'आओ जाओ घर तुम्हारा' चालणार नाही! प्रत्येकाचा चेहरा स्कॅन अन् बरंच काही...

Jagdish Patil

मंत्रालय

मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मंत्रालयात सुरक्षाव्यवस्थेत बदल केला जाणार आहे.

mantralay | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस

मंत्रालयातील सुरक्षाव्यवस्थेतील बदलांबाबत CM देवेंद्र फडणवीसांनी एक बैठक घेतली. यावेळी सुरक्षा त्यांनी भक्कम राहावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचे निर्देश दिले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

FRS यंत्रणा

मंत्रालयाच्या सर्व प्रवेशद्वारावर FRS यंत्रणा बसविण्यात येणार आहे. तर ही यंत्रणा नेमकी कशी काम करणार आहे ते जाणून घेऊया.

Mantralay | Sarkarnama

पास

मंत्रालयात कोणाला प्रवेश करायचा असेल तर अभ्यंगताना ऑनलाईन पास स्वत: काढता येणार आहेत.

Mantralay | Sarkarnama

प्रवेश

मेन गेटवरून आत गेल्यानंतर इमारतीमध्ये प्रवेश करताना स्कॅन केल्याशिवाय मुख्य इमारतीत प्रवेश मिळणार नाही.

Mantralay | Sarkarnama

पोलिस

अभ्यंगताना ज्या विभागात कामासाठी आले आहेत तिथून ते दुसरीकडे गेले तर पोलिसांची त्यांच्यावर नजर राहणार आहे.

Mantralay | Sarkarnama

ब्लॅक लिस्ट

मंत्रालयात येऊन कोणी आत्महत्या करण्याचा किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास त्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी तसंच ब्लॅक लिस्टमध्ये नाव टाकलं जाणार आहे.

Mantralay | Sarkarnama

फेस ID

या तंत्रज्ञानामुळे पास घेण्यासाठी मंत्रालयाच्या बाहेर तासन् तास उभे राहावं लागणार नाही. सर्व सचिव अधिकारी मंत्री यांनाही फेस ID तयार केल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे.

Mantralay | Sarkarnama

NEXT : CM देवेंद्र फडणवीसांनी बदली केलेले 'ते' 10 IAS अधिकारी कोण?

10 IAS Officers Transferred | sarkarnama
क्लिक करा