सरकारची अधिसूचनामराठा आरक्षणासाठी सगेसोयरे शब्दासाठी सरकारी अधिसूचना जारी.छगन भुजबळ म्हणाले...'सगेसोयरे' शब्द कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही.भुजबळांची नाराजीझुंडशाहीने कायदे बदलता येत नाही, अशी भुजबळांची टीका.भुजबळ एकटे?अजित पवार गटाचे प्रफुल पटेल यांच्या वक्तव्याने भुजबळ एकटे पडल्याची चर्चा.प्रफुल पटेल म्हणाले...भुजबळांची प्रतिक्रिया समता परिषदेच्या भूमिकेतून.भूमिका भुजबळांचीभुजबळ बोलले ती पक्षाची भूमिका नाही, असा प्रफुल पटेल यांचा दावा.अजित पवार गटाचे मौनभुजबळांसाठी कुणीही पुढे न आल्याने अजित पवार गटाचे मौन बाळगल्याची चर्चा.ओबीसी नेत्यांशी चर्चासगेसोयरे शब्दावरून उद्या भुजबळ ओबीसी नेत्यांशी चर्चा करणार.NEXT : अपयशांची मालिका, पण शेवटी स्वप्न पूर्ण; आयएफएस इशिता भाटीयाचा खडतर प्रवास.येथे क्लिक करा