Sunil Balasaheb Dhumal
हिमाचल प्रदेशातील हमीरपूर गावात इशाता भाटीया लहानाच्या मोठ्या झाल्या.
इशिताने इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (ईसीई) मध्ये पदवी मिळवली आहे.
दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या मुलांच्या शाळेतून इशाताला आयुष्याचे ध्येय सापडले.
प्रथम इशिताला आयएएस व्हायचे होते. मात्र निसर्गाकडे ओढा असल्याने इशाताने आयएफएस होण्याची ठरवले.
स्वप्नपूर्ती करताना इशिताच्या प्रवासात अपयशांची मालिकाच लागली.
UPSC पूर्व 2019 आणि 2020, RBI ग्रेड B 2020, UPSC CAPF 2020, UPSC CDS 2020, ECGC PO 2021, Intelligence Bureau, A2SCAI 2021 प्री, 2019 आणि 2020 आदी परीक्षांत अपयश आले.
सलग आलेल्या अपयश पचवले इशिताला जड गेले. या संकटकाळात तिचे पालकांनी तिला आधार दिला.
स्वतःत बदल करून इशाता निराशेच्या गर्तेतून बाहेर पडली. बी प्लॅनचा अवलंब करत पुन्हा तयारी सुरू केली.
शेवटी इशीता आयएफएस बनल्या. त्या सांगतात, कष्टाला पर्याय नाही.