Sambhaji Brigade Maharashtra : संभाजी ब्रिगेड, आक्रमक संघटना!

Pradeep Pendhare

मराठा सेवा संघ

पुरुषोत्तम खेडेकर यांनी 1 सप्टेंबर 1990 रोजी या मराठा सेवा संघाची अकोल्यात स्थापना केली.

Sambhaji Brigade | Sarkarnama

संभाजी ब्रिगेडची स्थापना

मराठा सेवा संघात 30 हून अधिक विभाग असून, 1991 नंतर संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली.

Sambhaji Brigade | Sarkarnama

भांडारकर हल्ल्यामुळे चर्चा

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ल्यानंतर ही संभाजी ब्रिगेड प्रामुख्यानं चर्चेत आली.

Sambhaji Brigade | Sarkarnama

वाघ्याचा पुतळा फोडला

संभाजी ब्रिगेडनं रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला.

Sambhaji Brigade | Sarkarnama

पुणे महापौर हल्ला

पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर हल्ला करत संभाजी ब्रिगेडच्या 40 ते 50 लोकांनी तोडफोड केली.

Sambhaji Brigade | Sarkarnama

आरआर आबांवर हल्ला

शिवाजी: द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरची बंदी न्यायालयाने उठवल्यानं , त्यावेळेला ब्रिगेडनं गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केलं.

Sambhaji Brigade | Sarkarnama

पुरंदरेवर शाईफेक

महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर देखील शाईफेक केली होती.

Sambhaji Brigade | Sarkarnama

गडकरी पुतळा वाद

पुण्याच्या संभाजी उद्यानातला राम गणेश गडकरी यांचा पुतळा तोडून मुठा नदीत फेकला.

Sambhaji Brigade | Sarkarnama

गायकवाड यांच्यावर हल्ला

संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष असलेले प्रवीण गायकवाड यांना शिवधर्म फाऊंडेशननं काळं फासल्यानं संघटना पुन्हा चर्चेत आली आहे.

Sambhaji Brigade | Sarkarnama

NEXT : राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय, 7 नेत्यांपैकी कोण परतणार?

येथे क्लिक करा :