Marathi Celebrities : लोकशाहीचा उत्सव ! आज चित्रपटसृष्टीतील मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क

Rashmi Mane

समीर चौगुले

जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचा उत्सव सध्या सुरु आहे. त्यातच आज समीर चौगुले यांनी मतदानाचा हक्क पार पाडला.

Marathi Celebrities on Lok Sabha Election 2024 voting | Sarkarnama

पुष्कर श्रोत्री

आज लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. त्यामुळे अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी मतदान केले.

Marathi Celebrities on Lok Sabha Election 2024 voting | Sarkarnama

मिलिंद गुणाजी

महाराष्ट्रातील 13 मतदान केंद्रांवर आज मतदान होत आहे. अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी मतदान केले.

Marathi Celebrities on Lok Sabha Election 2024 voting | Sarkarnama

शिव ठाकरे

अभिनेता शिव ठाकरे यांनी या मतदानाच्या उत्सवात सहभाग नोंदवला आहे.

Marathi Celebrities on Lok Sabha Election 2024 voting | Sarkarnama

ऋजुता देशमुख

अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावत, फोटो शेअर केला आहे.

Marathi Celebrities on Lok Sabha Election 2024 voting | Sarkarnama

स्पृहा जोशी

मतदान करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत. यावेळी स्पृहा जोशी यांनी मतदान केले.

Marathi Celebrities on Lok Sabha Election 2024 voting | Sarkarnama

प्रशांत दामले

प्रशांत दामले यांनी मतदान केल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

Marathi Celebrities on Lok Sabha Election 2024 voting | Sarkarnama

सोनाली खरे

अभिनेत्री सोनाली खरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Marathi Celebrities on Lok Sabha Election 2024 voting | Sarkarnama

Next : जान्हवी कपूर ते अक्षय कुमार 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; पाहा खास फोटो!