Thackeray Brothers Politics : मराठीचा मुद्दा की निवडणुकीची रणनीती?

Rashmi Mane

मराठीचा मुद्दा की राजकीय गणित?

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठी भाषा, अस्मिता आणि त्यावरून रंगणारी राजकारणाची गणितं असं एकंदरीत वातावरण चाललंय...

Thackeray Brothers Politics | sarkarnama

राजकीय वातावरण

खरं तर मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या ओळखीचा आत्मा आहे. पण गेल्या काही वर्षांत भाषेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चागलचं तापतंय.

Thackeray Brothers Politics | Sarkarnama

अलीकडील वाद

प्राथमिक शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती केल्याने मराठी विरुद्ध हिंदीचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला. त्यामुळे राजकीय नेत्यांमध्ये भाषेवरून परस्पर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

Thackeray Brothers Politics | Sarkarnama

राजकीय पक्षांची भूमिका

शिवसेना आणि मनसे गेली अनेक वर्ष मराठी भाषेच्या अस्मितेसाठी लढत आहेत. तर इतर पक्ष ‘हिंदी-हिंदुत्व’ला प्राधान्य देतांना दिसतात. हा संघर्ष केवळ भाषेपुरता मर्यादित नाही...तर निवडणुकीच्या पुढे या मुद्द्याला तेवढचं महत्व मिळतं.

BMC | Sarkarnama

भाषेच्या नावावर मतांचं राजकारण?

मराठी अस्मितेचा मुद्दा निवडणुकीच्या तोंडावरचं जास्त गाजतो. त्यामुळे मतदारांमध्येही सभ्रम निर्माण होत. हे प्रेम खरंच आहे की निव्वळ राजकीय हिशोब?

Voter | Sarkarnama

मराठी जनतेची प्रतिक्रिया

मात्र निवडणुकीच्या तोंडावर मराठीचा मुद्दा गाजतो त्यामुळे तरुण वर्गात 'भाषेवर प्रेम आहे, पण राजकारण नको', अशी भूमिका पाहायला मिळतं आहे.

Thackeray Brothers Politics | Sarkarnama

खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष?

भाषेवर वाद चालू असताना...खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होतांना दिसतयं. शिक्षण, रोजगार, शेतकरी या मुद्द्यांवर कोण लक्ष देणार? असा प्रश्न मतदारांच्या पडत आहे.

Thackeray Brothers Politics | Sarkarnama

Next : विठ्ठलाची महापूजा करणारे पहिले 'मुख्यमंत्री' कोण?

येथे क्लिक करा.