Roshan More
राज्यसभा निवडणूक 16 मार्चला होणार आहेय
भाजपने या निवडणुकीसाठी माया इवनाते, विनोद तावडे, रामदास आठवले यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
माय इवनाते या नागपूरच्या विद्यामान नगरसेविका आणि माजी महापौर आहेत.
इवनाते आदिवासी नेत्या आहेत. पक्षसंघटनेत काम करण्याचा अनुभव आहे.
माया इवनाते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निकटवर्ती समजल्या जातात.
त्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगावर काम करण्याचा अनुभव देखील आहे. आयोगाच्या त्या माजी सदस्या आहेत.
भाजपने माय इवनाते यांना उमेदवारी देत
NEXT : Highway NOC Portal: नितीन गडकरींकडून नवं पोर्टल लाँच, हायवेवर हॉटेल, पेट्रोल पंप यांसह स्वत:चा व्यवसाय सुरू करणं झालं सोपं