दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय केलेल्या तरुणांसाठी सरकारी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे..माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कडून ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरु आहे. .30 जून 2025 पूर्वी https://www.mazagondock.in वर ऑनलाईन अर्ज करावा..कोण अर्ज करू शकतो? 10वी उत्तीर्ण केलेली असावा, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. .वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 21 वर्षे ठेवण्यात आली आहे. .वयाची सवलत अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीयांसाठी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल..पगार किती मिळेल? दरमहा 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन,केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सुविधा .निवड प्रक्रिया कशी ? ऑनलाईन परीक्षा (संगणक आधारित चाचणी), कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी (Health Test).अर्ज कसा करावा? https://www.mazagondock.in ला भेट द्या.“भरती” (Recruitment) टॅबवर क्लिक करा. “Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024” लिंकवर क्लिक करा..NEXT: अडीच कोटींची रेंज रोव्हर, 72 लाखांची जग्वार, दोन पेट्रोलपंप; महिला इन्स्पेक्टरची संपत्ती ऐकून फुटेल घाम.येथे क्लिक करा