Medha Kulkarni : राज्यसभा निवडणुकीचा अधिकृत निकाल लागण्याआधीच मेधा कुलकर्णींची दिल्लीत दमदार एन्ट्री

Rashmi Mane

राज्यसभेसाठी उमेदवारी

नुकतीच भाजपने महाराष्ट्रातील राज्यसभेसाठी तीन जणांना उमेदवारी जाहीर केली.

Medha Kulkarni | Sarkarnama

मेधा कुलकर्णी

त्यामध्ये पुण्याच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली.

Medha Kulkarni | Sarkarnama

नगरसेविका

पुणे महापालिकेत नगरसेविका ते आता थेट राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे.

Medha Kulkarni | Sarkarnama

राष्ट्रीय अधिवेशन

दिल्लीतील भारत मंडपम् येथे राष्ट्रीय अधिवेशन सध्या सुरू आहे.

Medha Kulkarni | Sarkarnama

भारत मंडपम्

भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन 17 आणि 18 फेब्रुवारीला नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे.

Medha Kulkarni | Sarkarnama

निवडणुकीचा अजेंडा

या अधिवेशनात पक्ष लोकसभा निवडणुकीचा अजेंडा निश्चित होणार आहे.

Medha Kulkarni | Sarkarnama

भाजपचे नेते

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील भाजपचे नेते या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.

R

Medha Kulkarni | Sarkarnama

Next : नगरपरिषदेचे अध्यक्ष ते माजी केंद्रीय मंत्री ; प्रफुल्ल पटेल यांचा राजकीय प्रवास? 

येथे क्लिक करा