Mehul Choksi arrested : 13 हजार कोटींच्या घोटाळ्यातील मेहुल चोकसी बेल्जियमला पोचला कसा? जाणून घ्या, त्याचा छुपा प्रवास...

Pradeep Pendhare

भारतातून पलायन

पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोकसी जानेवारी 2018 भारतातून अमेरिकेत पळाला.

Mehul Choksi | Sarkarnama

अमेरिकेतून कॅरिबियनला

अमेरिकेतून पुढे कॅरिबियन द्वीपसमूहातील अँटिगाला जात तिथं गुंतवणुकीच्या बदल्यात नागरिकत्व घेतलं.

Mehul Choksi | Sarkarnama

कथित अपहरण नाट्य

2021 मध्ये कॅरिबियन द्वीपसमूहातील डोमेनिकामध्ये काही लोकांनी त्याच्या कथित अपहरणाचा प्रयत्न केला. तिथं काही काळ तो तुरुंगात होता.

Mehul Choksi | Sarkarnama

बेल्जियमची नागरिकत्व

मेहुलची पत्नी प्रीती बेल्जियमची नागरिक आहे. तो अँटवर्प शहरात पत्नी प्रीती आणि मुलीसोबत राहत होता.

Mehul Choksi | Sarkarnama

भारताची बदनामी

भारतात मानवाधिकार धोक्यातअसल्याचे सांगून चोकसीने बनावट कागदपत्रांवर बेल्जियममध्ये एफ रेजिडेन्सी कार्ड बनवले.

Mehul Choksi | Sarkarnama

स्वित्झर्लंडला जाण्याच्या तयारीत

रक्त कर्करोग असल्याचे सांगून तो एफ-प्लस कार्डवर स्वित्झर्लंडमध्ये जाण्याच्या तयारी होता.

Mehul Choksi | Sarkarnama

अटकेविरोधात महागडा वकील

चोकसीने अटकेच्या विरोधात युरोपमधील सर्वाध महागडा वकिलांपैकी एक पाॅल बिकायथ यांना नियुक्त केलं आहे.

Mehul Choksi | Sarkarnama

प्रत्यर्पणाला अडचण

बेल्जियमचे नागरिकत्व मिळवून मेहुल चोकसीला युरोपीय देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करू शकतो आणि प्रत्यर्पणाला अडचण ठरू शकते.

Mehul Choksi | Sarkarnama

NEXT : कोण आहेत मैसूर घराण्याच्या राणी त्रिशिका कुमारी? आज आहेत 80000 कोटीच्या मालकीण

येथे क्लिक करा :