Criminal MP : अठराव्या लोकसभेतील कलंकित खासदार

Vijaykumar Dudhale

भाजप

लोकसभेत सर्वाधिक खासदार निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या तब्बल 94 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.

BJP | Sarkarnama

काँग्रेस

काँग्रेसच्या 49 खासदारांवर विविध प्रकारचे गुन्ह्यांची नोंद आहे.

Congress | Sarkarnama

समाजवादी पार्टी

उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे 21 नवनिर्वाचित खासदार हे गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले आहेत.

Samajwadi Party | Sarkarnama

द्रमुक-तृणमूल काँग्रेस

तमिळनाडूमधील द्रमुक आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे प्रत्येकी १३ खासदार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

TMC-DMK | Sarkarnama

तेलगू देसम पार्टी

चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टीच्या आठ खासदारांवर गुन्हे दाखल आहेत

TDP | Sarkarnama

शिवसेना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाच खासदारांवर गुन्ह्यांची नोंद आहे.

Shivsena | Sarkarnama

राजद

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाचे चार खासदारांवर गुन्हे दाखल आहेत.

RJD | Sarkarnama

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन खासदारांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे.

Shivsena UBT | Sarkarnama

राणे, इराणींसह मोदी 2.0 मधील ‘या’ मंत्र्यांना पुन्हा लाल दिवा नाही...

Narendra Modi Oath Ceremony Update