Abdul Sattar: बेधडक वक्तव्यं, वादग्रस्त... तरीही लोकप्रिय...अब्दुल सत्तार

सरकारनामा ब्यूरो

अब्दुल सत्तार

शिंदे गटाचे आमदार आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांचा आज (ता.1) वाढदिवस आहे.

Abdul Sattar | Sarkarnama

बेधडक वक्तव्य

कोणताही राजकीय वारसा नसतानाही यश मिळवणारे नेते असलेले सत्तार हे आपला स्वभाव आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात.

Abdul Sattar | Sarkarnama

गरीब कुटुंबात जन्म

अब्दुल सत्तार यांचा जन्म एका छोट्या गावातील एका लहान आणि गरीब कुटुंबात झाला.

Abdul Sattar | Sarkarnama

सायकल दुरुस्तीचे दुकान

आर्थिक परिस्थितीमुळे लहान असताना त्यांनी सायकल दुरुस्तीचे दुकान देखील सुरू केले होते.

Abdul Sattar | Sarkarnama

जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण

प्राथमिक शिक्षण सिल्लोड येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतून पूर्ण केले. 

Abdul Sattar | Sarkarnama

बीएची पदवी

सिल्लोडच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

Abdul Sattar | Sarkarnama

राजकारणाची आवड

अब्दुल सत्तार यांना शालेय जीवनापासून राजकारणाची आवड असल्यामुळे कॉलेजमध्ये प्रतिनिधीची निवडणूक त्यांनी जिंकली होती.

Abdul Sattar | Sarkarnama

ग्रामपंचायत निवडणूक

प्रभावी नेतृत्वामुळे सिल्लोडच्या ग्रामपंचायतीची निवडणूक त्यांनी जिंकली होती.

Abdul Sattar | Sarkarnama

खेळाची आवड

लहानपणापासूनच क्रिकेट खेळाव्यतिरिक्त वैयक्तिक खेळांमध्येही त्यांना रस आहे.

Abdul Sattar | Sarkarnama

Next : 'न्याय यात्रा' नाही, 'ज्ञान यात्रा'ची गरज..! गिरिराज सिंह यांचा राहुल गांधींवर निशाणा..

येथे क्लिक करा