Who is Pavan Davuluri : पवन दावुलुरी बनले मायक्रोसॉफ्ट विंडोजचे नवे हेड

Rashmi Mane

पवन दावुलुरी

आयआयटी मद्रासमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेले पवन दावुलुरी यांची मायक्रोसॉफ्ट विंडोज आणि सरफेसचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Pavan Davuluri | Sarkarnama

23 वर्षांपासून कार्यरत

पवन दावुलुरी हे मायक्रोसॉफ्टमध्ये 23 वर्षांपासून कार्यरत आहेत. यापूर्वी ते कंपनीत कॉर्पोरेट उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.

Pavan Davuluri | Sarkarnama

आयआयटी मद्रासमधून शिक्षण

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पवन दावुलुरी यांनी आयआयटी मद्रासमधून बॅचलर पदवी मिळवली.

Pavan Davuluri | Sarkarnama

शिक्षण

IIT मधून पदवी घेतल्यानंतर, दावुलुरी यांनी USA मधील मेरीलँड विद्यापीठातून प्रवेश घेतला आणि 1999 मध्ये मास्टर ऑफ सायन्स या विषयात डिग्री मिळवली.

Pavan Davuluri | Sarkarnama

मायक्रोसॉफ्टमधून सुरुवात

पवन दावुलुरी यांनी आपल्या कारकिर्दीला मायक्रोसॉफ्टमधून सुरुवात केली.

Pavan Davuluri | Sarkarnama

विविध पदे

2001 पासून आतापर्यंत त्यांनी या कंपनीत विविध पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

Pavan Davuluri | Sarkarnama

विविध पदे

दावुलुरी यांनी Microsoft मध्ये 23 वर्षांच्या कार्यकाळात विविध पदे भूषवली आहेत.

R

Pavan Davuluri | Sarkarnama

Next : NIA ची कमान मराठी अधिकाऱ्याच्या हाती; कोण आहेत सदानंद दाते? जाणून घ्या..

येथे क्लिक करा