IPS Sadanand Date : NIA ची कमान मराठी अधिकाऱ्याच्या हाती; कोण आहेत सदानंद दाते? जाणून घ्या...

Rashmi Mane

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वी, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.

Sadanand Date | Sarkarnama

IPS अधिकारी

1990 महाराष्ट्र केडरचे प्रसिद्ध IPS अधिकारी सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) DG पदावर नियुक्ती केली आहे.

Sadanand Date | Sarkarnama

एनआयएचे डीजीपी

सदानंद दाते एनआयएचे डीजीपी म्हणून 1 एप्रिलपासून पदभार स्वीकारणार आहेत. 

Sadanand Date | Sarkarnama

लढवय्या अधिकारी

आयपीएस अधिकारी सदानंद दाते अनेकदा चर्चेत राहिले आहेत. महाराष्ट्राच्या मातीतील लढवय्या अधिकारी म्हणून दाते सर्वांनाच माहीत आहेत.

Sadanand Date | Sarkarnama

दहशतवादी हल्ला

26 नोव्हेंबर 2008च्या रात्री मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सदानंद दाते यांनीही आपल्या जिवाची बाजी लावत दहशतवाद्यांना रोखण्याचे काम केले होते.

Sadanand Date | Sarkarnama

कसाबला जिवंत पकडलं

सदानंद दाते यांच्यामुळे 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाब जिवंत पकडला गेला.

R

Sadanand Date | Sarkarnama

Next भाजपकडून बॉलिवूड क्वीन, निरहुआ, ड्रीम गर्ल, निवडणुकीच्या रिंगणात

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा