मुंबईचा 'हा' आमदार ठेवणार भाजपच्या पैशांचा हिशोब : रवींद्र चव्हाणांनी सोपवली तिजोरीची चावी

Jagdish Patil

भाजप

भारतीय जनता पक्षाने मंगळवारी (ता.२४) राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली.

Mihir Kotecha | Sarkarnama

पदे

यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अशा पदांचा समावेश आहे.

Mihir Kotecha | Sarkarnama

कोषाध्यक्ष

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी मिहिर कोटेचा यांची कोषाध्यक्षपदी निवड केल्याचं जाहीर केलं.

Mihir Kotecha | Sarkarnama

मिहिर कोटेचा

त्यामुळे इथून पुढे पक्षाचा आर्थिक कारभार मिहिर कोटेचा सांभाळणार आहेत.

Mihir Kotecha | Sarkarnama

भाजयुमो

मुंबईत जन्मलेल्या कोटेचा यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भारतीय जनता युवा मोर्चा पासून केली.

Mihir Kotecha | Sarkarnama

शिक्षण

मिहिर कोटेचा यांनी मुंबईतून बारावी पर्यंतच शिक्षण घेतलं.

Mihir Kotecha | Sarkarnama

बालेकिल्ला

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे ते विद्यमान आमदार आहेत.

Mihir Kotecha | Sarkarnama

आमदार

2019 मध्ये मुलुंड मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले.

Mihir Kotecha | Sarkarnama

विजयी

त्यानंतर 2024 निवडणुकीत काँग्रेसच्या राकेश शेट्टींचा पराभव करत ते 90,032 मंतानी विजयी झाले.

Mihir Kotecha | Sarkarnama

NEXT : निवडणुकीच्या तोंडावरच बंगालच्या राजकीय चाणाक्याचे निधन : तृणमूलच्या स्थापनेपासून दिली ममतादीदींना साथ

Mukul Roy Death | Sarkarnama
क्लिक करा