Lok Sabha Election 2024 : पंजाबमधील कोट्यधीश उमेदवार

Vijaykumar Dudhale

भारतीय जनता पक्ष

पंजाबमधील 13 जागांसाठी भारतीय जनता पक्षाचे तेरा उमेदवार निवडणूक लढवत आहेत, ते सर्वजण कोट्यवधींचे मालक आहेत.

BJP | Sarkarnama

आम आदमी पार्टी

आम आदमी पार्टी पक्षाकडून 13 उमेदवार नशिब अजमावत आहेत. आपचे सर्वच सर्व उमेदवार हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

AAM Aadmi Party | Sarkarnama

शिरोमणी अकाली दल

शिरोमणी अकाली दलाचे सर्वच सर्व 13 उमेदवार कोट्यधीश आहेत.

Shiromani Akali Dal | Sarkarnama

काँग्रेस

काँग्रेस पंजाबमधील तेराच्या तेरा जागांवर निवडणूक लढवत आहेत. पण, त्यातील बारा उमेवार हे कोट्यवधी रुपयांचे मालक आहेत.

Congress | Sarkarnama

शिरोमणी अकाली दल (अमृतसर)

समरजितसिंग मान यांचा शिरोमणी अकाली दल (अमृतसर) हा पक्षही बारा जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यांचे सहा जण कोट्यवधीचे धनी आहेत.

Shiromani Akali Dal (Amritsar) | Sarkarnama

बहुजन समाज पार्टी

बहुजन समाज पार्टी पंजाबमध्ये तेरा जागांवर निवडणूक लढवत आहे. त्यातील पाच जण हे कोट्यधी आहेत.

Bahujan Samaj Party | Sarkarnama

अपक्ष

पंजाबमधील 13 जागांसाठी 169 अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यातील 28 उमेदवार हे कोट्यवधींचे मालक आहेत.

Independent | Sarkarnama

इतर पक्ष

इतर पक्षांचेही 82 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यात 12 कोट्यधीश उमेदवारांचा समावेश आहे.

Other Parties | Sarkarnama

पोलिस अधिकारी ते मंत्री..! अश्लील व्हिडिओ व्हायरल झालेले बलकार सिंग कोण आहेत?

Balkar Singh | Sarkarnama