Millionaire MP : अठराव्या लोकसभेतील कोट्यधीश खासदार...

Vijaykumar Dudhale

भाजप

भारतीय जनता पक्षाचे २४० खासदारांपैकी २२७ खासदार हे कोट्यधीश आहेत. भाजपकडे सर्वाधिक कोट्यधी खासदार आहेत.

BJP

काँग्रेस

भाजपनंतर काँग्रेसकडे कोट्यधीश खासदार आहेत. काँग्रेसच्या ९९ खासदारांपैकी ९२ खासदार हे कोट्यवधीचे मालक आहेत.

congress

समाजवादी पार्टी

उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीचे ३४ खासदार हे कोट्यवधीचे मालक आहेत.

Samajwadi Party

तृणमूल काँग्रेस

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचे २७ खासदार हे कोट्यधीश आहेत.

TMC

द्रमुक

तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाचे २१ खासदार हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.

तेलगू देसम पक्ष

आंध्र प्रदेशातील तेलगू देसम पक्षाचे १६ खासदार हे कोट्यधीश आहेत.

Telgu Desam Party

जेडीयू

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जनता दल युनायटेड या पक्षाचे निवडून आलेले सर्वच खासदार हे कोट्यवधीचे धनी आहेत.

JDU

शिवसेना

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नऊ खासदार हे कोट्यधीश आहेत.

Shivsena UBT

शिक्षण सुरू असताना मिळाले तिकीट, 25 व्या वर्षी पुष्पेंद्र सरोज झाले खासदार

Pushpendra Saroj