Pushpendra Saroj : शिक्षण सुरू असताना मिळाले तिकीट, 25 व्या वर्षी पुष्पेंद्र सरोज झाले खासदार

Roshan More

कौशंबीमधून विजयी

उत्तर प्रदेशमधील कौशांबी लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षातून पुष्पेंद्र सरोज विजयी झाले आहेत.

Pushpendra Saroj | sarkarnama

25 व्या वर्षी खासदार

चार जूनला निकाल जाहीर झाला त्यावेळी पुष्पेंद्र यांचे वय 25 वर्ष चार महिने होते.

Pushpendra Saroj | sarkarnama

भाजप खासदाराचा पराभव

पुष्पेंद्र यांनी भाजपचे दोन वेळचे खासदार विनोद सोनकर यांचा एक लाख 3 हजार मतांनी पराभव केला.

Pushpendra Saroj | sarkarnama

वडील

पुष्पेंद्र यांचे वडील बसपाचे मंत्री होते. 2022 मध्ये ते समाजवादी पक्षात सामील झाले.

Pushpendra Saroj | sarkarnama

शिक्षण

पुष्पेंद्र यांचे शिक्षण देहराडून येथील प्रतिष्ठित बोर्डिंग स्कूलमध्ये झाले.

Pushpendra Saroj | sarkarnama

तिकीट मिळाले

लंडनमध्ये पुष्पेंद्र ये अकाऊंट मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असताना त्यांना सपाची उमेदवारी जाहीर झाली.

Pushpendra Saroj | sarkarnama

लोकसभेच्या मैदानात

पुष्पेंद्र यांना तिकीट जाहीर होताच ते लंडनवरून कौशंबी मतदारसंघात पोहचले.

Pushpendra Saroj | sarkarnama

NEXT: 'NDA'च्या बैठकीत चिराग यांचा मोदींना नमस्कार, मोदींनीही मारली प्रेमाने मिठी

येथे क्लिक करा