Amit Shah : अमित शाह यांनी पत्नीसह घेतले सोमनाथ देवाचे दर्शन... पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

गुजरात दौरा

केंद्रीय मंत्री अमित शाह हे दोनदिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत.

Amit Shah Visited Somnath Temple | Sarkarnama

सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन

दौऱ्यादरम्यान त्यांनी सोमनाथ ज्योतिर्लिंग देवस्थानात दर्शन घेतले.

Amit Shah Visited Somnath Temple | Sarkarnama

शाहांच्या हस्ते पूजा

मंदिरातील ज्योतिर्लिंगाची शाहांच्या हस्ते पूजा करण्यात आली.

Amit Shah Visited Somnath Temple | Sarkarnama

मंदिराची पाहणी

शाह यांनी मंदिराची परिक्रमा करून परिसराची पाहणी केली.

Amit Shah Visited Somnath Temple | Sarkarnama

सोमनाथ ट्रस्टचे मोबाईल ॲप

त्यांच्या हस्ते सोमनाथ ट्रस्टचे मोबाईल ॲप लाँच करण्यात येणार आहे.

Amit Shah Visited Somnath Temple | Sarkarnama

पत्नीसह दर्शन

दर्शनावेळी शाह यांच्यासह पत्नी सोनल शाह या उपस्थित होत्या.

Amit Shah Visited Somnath Temple | Sarkarnama

सुरक्षा बंदोबस्त

सुरक्षेसाठी मंदिराच्या आवारात सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता.

Amit Shah Visited Somnath Temple | Sarkarnama

Next : राजकारणातील 'कोहिनूर'; मुंबई पालिकेतील अधिकारी ते मुख्यमंत्री, मनोहर जोशी

येथे क्लिक करा