Narendra Modi : कन्याकुमारीतील साधना अन् नरेंद्र मोदींचा नवसंकल्प

Pradeep Pendhare

उज्वल भविष्यासाठी

विरक्ततेत, शांतता आणि नीरवतेत भारताच्या उज्वल भविष्यासाठी अखंड विचार मिळाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.

Narendra Modi | sarkarnama

नवी उंची

कन्याकुमारीच्या उगवत्या सूर्यानं विचारांना उंची दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Narendra Modi | sarkarnama

व्यापकता

या साधनेतून सागराच्या विशालतेने विचारांना व्यापकता मिळाल्याचे पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे आले.

Narendra Modi | sarkarnama

एकात्मता

क्षितिजाच्या विस्तारातानं ब्रह्मांडामध्ये खोलवर सामावलेल्या एकात्मतेची अखंड अनुभूती मिळाल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

Narendra Modi | sarkarnama

श्रद्धा आणि विश्वास

साधनेतून भारताच्या अनंत आणि अमर शक्तीप्रति आस्था, श्रद्धा आणि विश्वास वाढल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

Narendra Modi | sarkarnama

विकसित भारतासाठी

उत्कृष्टता हा मूलभाव ठेवून वेग, श्रेणी, व्याप्ती आणि मानके, असे चहुबाजूने काम करण्यास प्राधान्य द्यावा लागणार, असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले

Narendra Modi | sarkarnama

सुधारणा आणि प्रक्रिया

विकसित भारत 2047 च्या संकल्पनेसाठी देश सुधारण्याची प्रक्रियेचा रिफाॅर्म, परफाॅर्म आणि ट्रान्सफाॅर्म, असा दृष्टिकोन ठेवावा लागेल.

Narendra Modi | sarkarnama

NEXT : पोल्सनुसार 'या' महिला उमेदवारांनी घेतली आघाडी

exit poll | sarkarnama
क्लिक करा