Armstrong Pame : IAS आर्मस्ट्राँग पामे यांचे नाव 'मिरॅकल मॅन' का पडले?

Roshan More

युपीएससीची परीक्षा पास

आर्मस्ट्राँग पामे यांनी 2007 मध्ये पहिल्याचा प्रयत्नात युपीएससीची परीक्षा पास झाले. मात्र, त्यांना IRS मध्ये संधी मिळाली.

armstrong pame | sarkarnama

पुन्हा परीक्षा

आर्मस्ट्राँग पामे यांने पुन्हा परीक्षा देत IAS मिळवले.

armstrong pame | sarkarnama

शिक्षण

आर्मस्ट्राँग पामे यांचे शालेय शिक्षण मणिपूरमधील युनायटेड बिल्डर्स स्कूलमध्ये झाले. त्यांनी शिलाँगमधील सेंट एडमंड कॉलेजमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर सेंट स्टीफन्स कॉलेज, दिल्ली येथून भौतिकशास्त्रात बी.ए.चे शिक्षण घेतले.

armstrong pame | sarkarnama

31 गावांचा दौरा

मणिपूर टेकड्यांमध्ये गावांमध्ये रस्ता नाही. तेथे प्राथमिक सुविधा देखील पोहोचल्या नाहीत. या 31 गावांचा पायी दौरा आर्मस्टाँग्र यांनी केला. आर्मस्ट्राँग पामे यांनी कोणत्याही मदतीशिवाय 100 किमीचा रस्ता बनवला म्हणून ते 'मिरॅकल मॅन' म्हणून ओळखले जाते.

armstrong pame | sarkarnama

100 किलोमीटरचा रस्ता बांधला

राज्य सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता 2012 मध्ये त्यांनी मणिपूर ते नागालँड आणि आसामला जोडणारा 100 किमीचा मणिपूरच्या टेकड्यांमधील दुर्गम आणि अविकसित भागात रस्ता बांधला.

armstrong pame | sarkarnama

क्राउडफंडिंग

सरकारची कोणतीही मदत न घेता बांधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून क्राउडफंडिंग आणि व्यावसायिक आणि स्थानिक नेत्यांनी दिलेल्या निधीतून त्यांनी रस्ता तयार केला.

armstrong pame | sarkarnama

पुरस्कार

आर्मस्ट्राँग यांनी केलेल्या कामाची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानीत केले गेले आहे.

armstrong pame | sarkarnama

NEXT : सिल्लोडमध्ये महिलांनी केले मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत

येथे क्लिक करा