Eknath Shinde : सिल्लोडमध्ये महिलांनी केले मुख्यमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत

Sachin Waghmare

योजनेचा केला प्रचार

महिला सशक्तीकरण, लाडकी बहीण योजनेचा प्रचार

Eknath Shinde | Sarkarnama

जागोजागी जंगी स्वागत

जागोजागी पुष्पहार घालून सीएम शिंदेंचे स्वागत करण्यात आले.

Eknath Shinde | Sarkarnama

मिरवणुकीला उदंड प्रतिसाद

नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Eknath Shinde | Sarkarnama

महिलांनी बांधली राखी

फुलांचा वर्षाव करत महिलांनी सीएम शिंदेंना राख्या बांधल्या.

Eknath Shinde

महिलांची हजेरी

महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Eknath Shinde | Sarkarnama

शहरातून मिरवणूक

सिल्लोड परिसरातून काढण्यात आली मिरवणूक

Eknath Shinde | Sarkarnama

महिलांनी केले स्वागत

महिलांनी सीएम शिंदेंचे औक्षण करीत स्वागत केले.

Eknath Shinde | Sarkarnama

जंगी स्वागत

विद्यार्थ्यांनी जागो जागी केले स्वागत.

Eknath Shinde | Sarkarnama

Next : आमदारकीचे लक्ष्य चार महिन्यांत गाठणार

Abhijeet patil | Sarakrnama
येथे क्लिक करा