IFS Aishwarya Sheoran : मॉडलिंग सोडली, दहा महिन्यात UPSC उत्तीर्ण

Pradeep Pendhare

सौंदर्य

सौंदर्याची खाण असलेल्या ऐश्वर्या श्योराण यांनी मॉडलिंग सोडून प्रशासकीय सेवेत येणे पसंद केले.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

मिस इंडिया

ऐश्वर्या श्योराण या मूळ राजस्थानच्या असून, त्या 'फेमिना मिस इंडिया'च्या अंतिम फेरीत स्पर्धक होत्या.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

पहिलाच प्रयत्न

'मिस दिल्ली' झालेल्या ऐश्वर्या श्योराण यांनी UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलं.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

शिक्षण

ऐश्वर्या श्योराण यांचा परिवार दिल्ली स्थानिक असून, त्यांनी चाणक्यपुरीमधील संस्कृती विद्यालयातून शिक्षण झाले आहे.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

पदवीधर

बारावीत त्यांना 97.5 टक्के गुण मिळाले असून, डीयू के श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स महाविद्यालयातून पदवीधर झाल्या.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

आईवडील

ऐश्वर्या श्योराण यांचे वडील लष्करी सेवेत असून ते कर्नल आहे. आईचे नाव सुमन आहे.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

आईचे स्वप्न

आई सुमन यांनी मुलीने मिस इंडिया व्हावं, असं स्वप्न होतं. त्यामुळे त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिच्या नावावरून मुलीचे नाव ठेवले.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

UPSC परीक्षा

'मिस दिल्ली' झाल्यानंतर ऐश्वर्या श्योराण यांनी 2018 मध्ये UPSC परीक्षा दिली.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

93 वी रँक

ऐश्वर्या श्योराण यांनी दहा महिने घरीच अभ्यास करत UPSC परीक्षेत ऑल इंडियावर 93 वी रँक मिळवत 'IFS'अधिकारी झाल्या.

IFS Aishwarya Sheoran | Sarkarnama

NEXT : वाचा आजच्या दिवशी काय घडले होते

येथे क्लिक करा :