Missing Link : वेगाला नवी दिशा! पुणे-मुंबई अंतर कमी करणाऱ्या मिसिंग लिंकची वैशिष्टे काय?

Roshan More

मिसिंग लिंकचे लोकार्पण

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये मिसिंग लिंकचे लोकार्पण करण्यात आले.

वेळेची बचत

मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई दरम्यानचा वेळ 25 मिनिटांनी कमी होईल. तर, प्रवासाचे अंतर सहा किलोमीटरने कमी होईल.

Missing Link Features Explained

वाहतूक कोडींतून सुटका

घाटात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका

पुलाची लांबी

650 मीटर पुलाची लांबी अन् 182 मीटर खांबांची उंची

मार्गिका

तब्बल आठ मार्गिका असून दोन्ही बाजुस चार-चार मार्गीका आहेत.

भूकंपही सहन करेल

6.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्का तसेच 252 किलोमीटरचा वेग देखील सहन करेल.

100 वर्षांचे नियोजन

पुढील 100 वर्षांतील केवळ वाहनांचीच संख्या तर भविष्यातील वादळ, भूकंपाचाही विचार हा पूल उभारताना केला आहे.

NEXT : मराठी शिकवण्यासाठी 100 दिवसांची सवलत; टॅक्सी अन् रिक्षा चालकांसाठी मंत्री सरनाईकांचा प्लॅन ठरला!

Marathi language policy | Sarkarnama
येथे क्लिक करा