DMK Manifesto: DMK जाहीरनाम्यातील आश्चर्यचकित करणाऱ्या घोषणा...

सरकारनामा ब्यूरो

पुद्दुचेरी

पुद्दुचेरीला राज्याला स्वतंत्र दर्जा देण्यात यावा, यासाठी प्रयत्न केले जातील.

DMK Manifesto | Sarkarnama

CAA कायदा

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) काढून टाकला जाईल.

DMK Manifesto | Sarkarnama

महिला आरक्षण अन् दरमहा हजार रुपये

महिलांसाठी 33 टक्के आरक्षणाबरोबर देशातील महिलांना दरमहा 1000 रुपये खात्यात जमा होतील.

DMK Manifesto | Sarkarnama

NEET अन् NEP

NEET वर बंदी घालून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) मागे घेण्यात येईल.

DMK Manifesto | Sarkarnama

सर्वोच्च न्यायालय

चेन्नई येथे सर्वोच्च न्यायालयाची शाखा स्थापन केली जाईल.

DMK Manifesto | Sarkarnama

कलम 361

मुख्यमंत्र्यांना राज्यपाल नियुक्त करण्याचा अधिकार देणे, तसेच राज्यपालांना अधिकार देणारे कलम 361 रद्द करणे.

DMK Manifesto | Sarkarnama

शैक्षणिक संस्था

नवीन IIT, IIM, IISc आणि IIARI यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांची उभारणी करणे.

DMK Manifesto | Sarkarnama

विद्यार्थी हित

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज माफ केले जाईल.

DMK Manifesto | Sarkarnama

पेट्रोल, डिझेल दर

पेट्रोल 75 रुपये प्रतिलिटर दराने, तर डिझेल 65 रुपये प्रतिलिटर दराने मिळणार.

R

DMK Manifesto | Sarkarnama

Next : ‘12th फेल’ फेम मनोज शर्मा आता इन्स्पेक्टर जनरल; जाणून घ्या 'IG' पदाबद्दल...

येथे क्लिक करा