Malhar-Sakshi Marriage : आमदार राणाजगजितसिंह यांच्या मुलाचे लग्न; खास फोटो पाहिलेत का?

Roshan More

मल्हार लग्न बंधनात

आमदार राणाजगजितसिंह यांचे पुत्र मल्हार हे नुकतेच विवाह बंधनात अडकले.

Malhar-Sakshi Marriage | sarkarnama

वधू

विवेक खरबंदा यांची मुलगी साक्षी हिचा विवाह मल्हार पाटील यांच्याशी झाला. साक्षी ही पंजाबी कुटुंबातील असल्याचे सांगितले जाते.

Malhar-Sakshi Marriage | sarkarnama

मल्हार यांचा लूक

मल्हार पाटील यांनी लग्नात व्हाईट, क्रीम आणि गोल्डन कलरची हेवी एम्ब्रॉइडरी असलेली शेरवानी परिधान केली होती.

Malhar-Sakshi Marriage | sarkarnama

साक्षीचा लूक

साक्षी यांनी ऑरेंज, पिंक आणि यलो शेड्सचा हेवी सिल्क लहेंगा परिधान केला होता.

Malhar-Sakshi Marriage | sarkarnama

अजित पवार

मल्हार पाटील यांच्या आत्या सुनेत्रा पवार आणि काका अजित पवार यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.

Malhar-Sakshi Marriage | sarkarnama

मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Malhar-Sakshi Marriage | sarkarnama

आत्पेष्टांची उपस्थिती

धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हा विवाहसोहळा मर्यादित स्वरूपात, मोजक्या आप्तेष्टांच्या उपस्थितीत पार पडला.

Malhar-Sakshi Marriage | sarkarnama

NEXT : एका लग्नासाठी थेट मुख्यमंत्र्यांनी बदलले सरकारी कार्यक्रमाचे ठिकाण!

Marriage | Sarkarnama
येथे क्लिक करा