Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड अन् वाद...

Pradeep Pendhare

मे 2024

महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडल्याने वाद ओढावून घेतला.

Jitendra Awhad | Sarkarnama

जानेवारी 2024

छगन भुजबळ सुपारी घेतलेला पोपट, असे म्हटल्याने वाद झाला होता.

Jitendra Awhad | Sarkarnama

जानेवारी 2024

श्री राम मासांहार करत असल्याचे वक्तव्य करून रोष ओढावून घेतला.

Jitendra Awhad | Sarkarnama

मार्च 2023

सनातन धर्म देशाला लागलेली कीड, असे वादग्रस्त विधान केले होते.

Jitendra Awhad | Sarkarnama

फेब्रुवारी 2023

औरंगजेबाचा उल्लेख मुघलांची औदाल केल्याने मुस्लिम समाजामध्ये नाराजी होती.

Jitendra Awhad | Sarkarnama

एप्रिल 2022

जेम्स लेनच्या पुस्तकावर आक्षेप घेत आंदोलन केले होते.

Jitendra Awhad | Sarkarnama

नोव्हेंबर 2022

'हर हर महादेव' सिनेमा बंद पाडल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.

Jitendra Awhad | Sarkarnama

नोव्हेंबर 2022

कळवा-मुंब्रा इथं एका कार्यक्रमात महिलेचा विनयभंग केला म्हणून गुन्हा दाखल झाला.

Jitendra Awhad | Sarkarnama

NEXT : सेक्स, हेराफेरी, अन् गुन्हेगार..! दोषी डोनाल्ड ट्रम्प ठरले पहिले माजी राष्ट्राध्यक्ष