MLA Kawasi Lakhma : कधीही शाळेत न गेलेले आदिवासी नेते : कवासी लखमा

Vijaykumar Dudhale

पंच म्हणून राजकारणात सुरुवात

कवासी लखमा यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात पंच म्हणून केली होती

MLA Kawasi Lakhma | Sarkarnama

पहिली निवडणूक

बस्तर जिल्ह्यातील कोंटा मतदारसंघातून लखमा यांनी १९९८ मध्ये पहिली निवडणूक लढवली.

MLA Kawasi Lakhma | Sarkarnama

सहाव्यांदा जिंकली निवडणूक

कोंटामधून ते १९९८पासून सहा वेळा काँग्रेस तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले.

MLA Kawasi Lakhma | Sarkarnama

बघेल सरकारमध्ये मंत्री

भूपेश बघेल सरकारमध्ये लखमा यांच्याकडे उत्पादन शुल्क आणि उद्योग खाते दिले होते.

MLA Kawasi Lakhma | Sarkarnama

मंत्रिपदाची शपथ

लखमा यांनी मंत्रिपदाची शपथ वाचून नव्हे तर तत्कालीन राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचे शब्द ऐकून घेतली होती.

MLA Kawasi Lakhma | Sarkarnama

नक्षली हल्ला

काँग्रेस नेत्यांवर २०१३ मध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला, त्यातून केवळ लखमा हे बचावले होते

MLA Kawasi Lakhma | Sarkarnama

नार्को टेस्ट

भाजपने त्यावेळी लखमा यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती

MLA Kawasi Lakhma | Sarkarnama

कोंटा काँग्रेसचा अभेद्य गड

कोंटा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा आतापर्यंत एकदाही पराभव झालेला नाही

Katipally VenkataRamana Reddy | Sarkarnama
NEXT : Katipally VenkataRamana Reddy : चाळीस वर्षांनी केसीआरचा पराभव करणारे; जायंट किलर कटीपल्ली व्यंकटरमण रेड्डी