Mata Prasad Pandey : माता प्रसाद पांडे का आहेत चर्चेत?

Roshan More

विरोधी पक्षनेते

उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये समाजवादी पक्षाचे माता प्रसाद पांडे यांना विरोधी पक्षनेते म्हणून निवडण्यात आले.

Mata Prasad Pandey | sarkarnama

अखिलेश यांचे विश्वासू

अखिलेश विरोधी पक्षनेते होते. मात्र, लोकसभेत विजयी झाल्याने त्यांनी विरोधी पक्षनेते पदी आपले विश्वासू माता प्रसाद पांडे यांची नियुक्ती केली.

Mata Prasad Pandey | sarkarnama

ब्राम्हण कार्ड

समाजवादी पक्ष हा यादव आणि मुस्लिम जनधारा असलेला पक्ष मानला जातो. या पक्षाच्या विरोधी पक्षनेते पदी पांडे यांची निवड करत अखिलेश यांनी ब्राम्हण कार्ड खेळले आहे.

Mata Prasad Pandey | sarkarnama

सात वेळा आमदार

इटावा मतदारसंघातून सात वेळा माता प्रसाद पांडे हे आमदार म्हणून विजयी झाले आहे.

Mata Prasad Pandey | sarkarnama

मंत्री

1989 मध्ये पांडे हे जनता दल सरकारमध्ये आरोग्य मंत्री होते. तर 2003 मध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये देखील मंत्री होते.

Mata Prasad Pandey | sarkarnama

विधानसभा अध्यक्ष

माता प्रसाद पांडे हे 2004 ते 2007 आणि 2012 ते 2017 या काळात विधानसभा अध्यक्ष होते.

Mata Prasad Pandey | sarkarnama

आणीबाणीत तुरुंगवास

आणीबाणी काळात माता प्रसाद 17 महिने तुरुंगात होते.

Mata Prasad Pandey | sarkarnama

NEXT : हरिभाऊ बागडेंच्या आधी 'या' मराठी नेत्यांनी राजस्थानच्या राज्यपालपदाचा कारभार पाहिलाय

Haribhau Bagade | Haribhau Bagade :
येथे क्लिक करा