Shivendra Raje Bhosale: बँकेचे अध्यक्ष ते आमदार..! शिवेंद्रराजे भोसले यांचा राजकीय प्रवास

सरकारनामा ब्यूरो

भाजप आमदार

भाजप नेते शिवेंद्रराजे भोसले हे सातारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदार आहेत.

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama

शिवरायांचे वंशज

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तसेच सातारा राजघराण्याचे ते वारसदारदेखील आहेत.

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama

भोसले कुटुंब

अभयसिंह राजे भोसले हे वडील, तर उदयनराजे भोसले त्यांचे चुलत बंधू आहेत.

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama

साताऱ्यातून शिक्षण

साताऱ्याच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama

राजकीय प्रवासाची सुरुवात

अजिंक्यतारा सहकारी बँकेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसमधून विधानसभेवर निवड

2004 ते 2019 या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर सातारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते.

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama

भाजप प्रवेश

2019 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला.

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama

लोकप्रिय नेते

शिवेंद्रराजे हेही राजकारणातील लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जातात.

R

Shivendra Raje Bhosale | Sarkarnama

Next : साताऱ्यातील 'बगाड' यात्रेत उदयनराजेंची झलक; पाहा खास फोटो...

येथे क्लिक करा