Abhijeet Patil : आमदारकीचे लक्ष्य चार महिन्यांत गाठणार

Vijaykumar Dudhale

पंढरपूरच्या राजकारणात प्रवेश

अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी कारखान्याची निवडणूक दोन वर्षांपूर्वी जिंकत पंढरपूरच्या राजकारणात प्रवेश केला.

Abhijeet Patil | Sarkarnama

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एन्ट्री

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि पंढरपूर मतदारसंघातून विधानसभेसाठी तिकिट जाहीर केले.

Abhijeet Patil | Sarkarnama

शरद पवारांना साथ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अभिजीत पाटील यांचा शरद पवारांसोबत राहण्याचा निर्धार केला.

Abhijeet Patil | Sarkarnama

विठ्ठलवर कारवाई आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय

लोकसभा निवडणुकीत विठ्ठल कारखान्यावर राज्य सहकारी बॅंकेकडून जप्तीची कारवाई आकारवाई करण्यात आली. त्यानंतर अभिजीत पाटील यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

Abhijeet Patil | Sarkarnama

राज्य सरकारने घेतली थकहमी

एनसीडीसीकडून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला 347 कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी राज्य सरकारने थकहमी घेतली

Abhijeet Patil | Sarkarnama

विठ्ठल कारखान्याला मदत

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीकडून विठ्ठल कारखान्याला मदत करत अभिजीत पाटील यांना ‘बूस्टर डोस’ दिला.

Abhijeet Patil | Sarkarnama

विधानसभा लढविण्याची घोषणा

अभिजीत पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करत विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. आमदारकीचे लक्ष्य पुढच्या चार महिन्यांत गाठण्याची घोषणा. पण पक्ष आणि मतदारसंघाबाबतचा निर्णय गनिमा काव्याने करण्याचा निर्धार बोलून दाखवला.

Abhijeet Patil | Sarkarnama

भालके-शिंदेंना ललकारले

पंढरपूरमध्ये भगीरथ भालके आणि माढ्यात आमदार बबनराव शिंदे यांच्यावर निशाणा साधत काहींना अभिजीतची भीती वाटू लागली आहे, असे सांगून त्यांना ललकारले.

Abhijeet Patil | Sarkarnama

अजितदादांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश करणारे प्रवीण माने कोण?

Praveen Mane | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा