Pravin Mane : अजितदादांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश करणारे प्रवीण माने कोण?

Jagdish Patil

प्रवीण माने

प्रवीण माने हे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आहेत.

Pravin Mane | Sarkarnama

दशरथ माने यांचे पुत्र

दशरथ माने यांचे पुत्र असलेल्या प्रवीण माने यांची इंदापूर तालुक्यात मोठी ताकद आहे.

Pravin Mane | Sarkarnama

सोनाई उद्योग समूह

सोनाई उद्योग समूहाच्या माध्यमातुन त्यांनी इंदापुरात मोठे जाळे विणले आहे. त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे.

Pravin Mane | Sarkarnama

सोनाई दूध डेअरी

सोनाई दूध डेअरीच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

Pravin Mane | Sarkarnama

इंदापूर विधानसभा

इंदापूर विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून त्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.

Pravin Mane | Sarkarnama

सुप्रिया सुळेंचा प्रचार

लोकसभेवेळी त्यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र अचानक त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

Pravin Mane | Sarkarnama

भाजपचा दबाव

या काळात त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह भाजपचा मोठा दबाव असल्याची चर्चा होती.

Pravin Mane | Sarkarnama

तुतारी हातात घेणार

मात्र अखेर आता प्रवीण माने अजितदादांची साथ सोडत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेणार आहेत.

Pravin Mane | Sarkarnama

NEXT : आमदाराने दोन पक्षांना ठेवलंय झुलवत; आज इकडं...उद्या तिकडं...कोण आहेत हे MLA?

Bandla Krishna Mohan Reddy | Sarkarnama
क्लिक करा