1मराठी माणसाला त्याच्यावर होत असलेला अन्याय दाखवून देऊन, त्यावर त्याला ‘राग’ येण्यासाठी काम करणे. .2 मराठी माणूस रागवेलही. परंतु रागावल्यावर त्या ऊर्जेचं रूपांतर ‘विधायक शक्तीत’ व्हावं म्हणून विशेष प्रयत्न. .3विविध क्षेत्रांतील कर्तबगारांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणणे..4 राजकारण-समाजकारणातला ‘अवकाश’ महिलांनी व्यापावा यासाठी कार्यक्रम-उपक्रम योजणे.5दर्जेदार शिक्षण.6पर्यावरणरक्षण.7 शेती आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी योग्य धोरणं आखली जावीत म्हणून प्रयत्न करणे. .8सामान्य नागरिकाला विधायक राजकारणात सक्रिय करणे..NEXT: पहलगामचा हल्ला जिव्हारी! पंतप्रधान मोदींच्या मनातलं सगळं बाहेर आलं....येथे क्लिक करा