Manase MNS Deepotsav : 'मनसे दीपोत्सवा'चा मुंबईत लखलखाट ! पाहा खास फोटो

सरकारनामा ब्यूरो

'मनसे दीपोत्सव'

दरवर्षी मनसेतर्फे दीपोत्सव मोठ्या उत्साहात आयोजित केला जातो.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

मान्यवरांची मांदियाळी

दरवर्षी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडतो.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

11वे वर्ष

यंदा या दीपोत्सवाचे 11 वे वर्ष आहे.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

मनसे दीपोत्सव 2023

सलिम साहेब आणि जावेद अख्तर यांच्या उपस्थितीत हा दीपोत्सव पार पडला.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

नयनरम्य सोहळा

मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा चांगलाच गाजला.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

प्रमुख उपस्थिती

रितेश देशमुख यांनीही या दीपोत्सवाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

शुभेच्छांचा वर्षाव

ही दिवाळी भरभराटीची आणि प्रसन्नतेची जावो, असा संदेशही या कार्यक्रमातून देण्यात आला.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

जनतेचा दीपोत्सव

"हा दीपोत्सव केवळ मनसेचा नसून संपूर्ण जनतेचा आहे," असे आवाहन राज ठाकरेंनी केले.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

दिव्याचा लखलखाट

या कार्यक्रमासाठी संपूर्ण परिसर दिव्यांनी प्रकाशमान झाला होता.

MNS Deepotsav2023 | Sarkarnama

Next : उत्सवनामात अंकिता पाटील झाल्या 'वस्त्रांकिता'

येथे क्लिक करा